राजकारण

कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीचा आज निकाल

Spread the love

गेला महिनाभर चर्चेत असलेली आणि काही राजकीय नेत्यांसाठी खूप महत्वाची ठरलेली कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकालआज लागणार आहे. आज दि. २ मार्च २०२३ रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी ही निवडणूक विशेष प्रतिष्ठेची आहे. दोन्ही बाजूचे दिग्गज नेते, मंत्री, आमदार, खासदार या मतदारसंघांमध्ये ठाम मांडून बसले होते. त्यामुळे आजच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Spread the love

Related posts

आप्पासाहेबयांचं फार मोठं योगदान आहे,मी हे कदापि विसरू शकणार नाही! एकनाथ शिंदे…

news

सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे! जितेंद्र आव्हाडांनी यांचं वक्तव्य.

news

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा..

news

Leave a Comment