‘एंगेज्ड २’ या रिॲलिटी शोमधील अश्लीलतेवर कारवाई करण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन.
मुंबई: ‘जिओ हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या ‘एंगेज्ड २’ (Engaged 2: Roka Ya Dhoka) या ‘रिॲलिटी शो’मधून होणाऱ्या अश्लीलतेच्या विरोधात आणि महिलांच्या विटंबनेविरोधात हिंदु जनजागृती...
