सावंतवाडी शहरात SPK कॉलेजच्या आसपास ड्रग्ज आणि गांजा विक्री? पोलीस प्रशासनाचा दुर्लक्ष.
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शहरात SPK कॉलेजच्या आसपास ड्रग्ज आणि गांजा विक्री सुरु असल्याची माहिती मिळत आहे. हा गांजा विक्री करणारा व्यक्ती संध्याकाळच्या सुमारास त्या कॉलेज परिसरात...
