किल्ले भरतगडावर राजा शिवछत्रपती परिवाराकडून दुर्गसंवर्धन आणि स्वच्छता मोहीम संपन्न.
मसुरे प्रतिनिधी: राजा शिवछत्रपती परिवार, रत्नागिरी यांच्या वतीने ऐतिहासिक मसुरे येथील भरतगड किल्ल्यावर दुर्गसंवर्धन व स्वच्छता मोहीम नुकतीच उत्साहात पार पडली. या मोहिमेसाठी रत्नागिरी, गोवा,...
