स्टोरी

क्रिकेटपटू निलेश नाईक यांचे निधन.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मसुरे मागवणे येथील रहिवासी प्रसिद्ध क्रिकेटपटू निलेश गुरुनाथ नाईक वय ४६ यांचे काल त्याच्या राहत्या घरी निधन झाले. टेनिस क्रिकेट मध्ये एक यशस्वी फिरकी गोलंदाज म्हणून परिसरात तो प्रसिद्ध होता. सामाजिक कार्यातही नेहमी तो पुढे असायचा. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहिणी, काका, काकी पुतणे, पुतणी असा परिवार असून येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन नाईक यांचा तो पुतण्या होय.


Spread the love

Related posts

सावंतवाडी जिमखाना जाधववाडी येथील मागासवर्गीय रहिवाशांवर अन्याय

news

पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत सगळ्या जगाचं जे मत आहे ते माझं नाही! सत्यपाल मलिक

news

डॉ. कुरुलकर यांनी भ्रमणभाषमधील संभाषण आणि अ‍ॅप काढून टाकल्‍याचा अहवाल प्राप्‍त !

news

Leave a Comment