शिक्षण

देशभक्त शंकरराव गव्हाणकर महाविद्यालयाची फ्रेशर्स पार्टी २२ जुलै रोजी.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी(श्रीरंग जोसोलकर): देशभक्त शंकरराव गव्हाणकर महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. ही पार्टी २२ जुलै २०२५ रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून  लोकमान्य ट्रस्टचे सीनियर एक्झिक्युटिव्ह श्री. प्रवीण प्रभू केळुसकर सर  तसेच NEEC समन्वयक डॉ. महेश सातवशे सर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात नव्या विद्यार्थ्यांसाठी मनोरंजन, सांस्कृतिक सादरीकरण तसेच ओळख करून देण्याचे आणि उपक्रम आयोजित करण्यात आले.


Spread the love

Related posts

व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल येथील डी. फार्मसी पदविका अभ्यासक्रमाचा निकाल ९०. ९०%.

news

मागासवर्गीय एज्यूकेशन सोसा. मांडकुली- केरवडे संचलित प. पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्य. विद्यालयाचा व वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.

news

स्पर्धा परीक्षांची तयारी’ या विषयावर सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले मौलिक मार्गदर्शन!

news

Leave a Comment