POSCO ACT संदर्भात उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे जागृती कार्यक्रम संपन्न.
कुडाळ (मुळदे): उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने ‘POSCO ACT’ या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण कायद्यावर आधारित जागृती कार्यक्रमाचे आयोजन...
