विलवडे येथील शिवसैनिक सोनू दळवी यांची उबाठा शिवसेनेच्या सावंतवाडी उपतालुका पदी निवड.
ओटवणे प्रतिनिधी: शिवसेनेच्या उबाठा सावंतवाडी उपतालुका पदी विलवडेचे सोनू दळवी यांची निवड करण्यात आली. सोनू दळवी ओटवणे दशक्रोशीतील तरुण तडफदार युवा नेता असून त्यांचा संपर्क...
