शिक्षक भारतीच्या वतीने ज्येष्ठ शिक्षिक निवेदिता नारकर यांचा सेवानिवृत्तीपर जीवनगौरव..!
सावंतवाडी: तालुक्यातील चौकुळ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मराठी भूगोल विषयाच्या शिक्षिका सौ.निवेदिता नारकर या त्यांच्या नियत वयोमानानुसार 31 मार्च 2024 रोजी 33 वर्षांच्या प्रदीर्घ...
