गंगेच्या पवित्र घाटावर स्नान करणार्या महिलांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे काढण्यावर बंदी घालण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी…!
आक्षेपार्ह व्हिडिओ-छायाचित्रे काढणार्यांवर कायदेशीर कारवाईसाठी राष्ट्रीय महिला आयोग व उत्तराखंड राज्य महिला आयोगाकडे तक्रार. दिल्ली: महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्यासाठी महिला आणि अल्पवयीन मुलींचे अश्लील...
