शिक्षण

मिलाग्रीसची काव्या गावडे नृत्य स्पर्धेमध्ये तृतीय..!

Spread the love

सावंतवाडी: वेताळ प्रतिष्ठान तुळस आयोजित नृत्य स्पर्धेमध्ये मिलाग्रिस प्रशालेच्या काव्या गावडे हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन या विद्यार्थिनीचा गौरव केला. यावेळी प्रशालेच्या उप मुख्याध्यापिका सिस्टर मेबल कार्व्हालो,पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

मुख्याध्यापक सुरेश काळे यांना विशेष शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार प्रदान

news

सावंतवाडी येथील शाळा सावंतवाडी नं ६ चे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.

news

कु. क्रांती साळगांवकर यांना रसायनशास्त्र विषयात पीएच.डी पदवी.

news

Leave a Comment