शिक्षण

मुख्याध्यापक सुरेश काळे यांना विशेष शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार प्रदान

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: विलवडे शाळा नं. २ चे मुख्याध्यापक सुरेश काळे यांना विशेष शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.  ना. दिपकभाई केसरकर शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री याच्यावतीने देण्यात येणारा विशेष शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार नुकताच मंत्री महोदयांच्या हस्ते मुख्याध्यापक सुरेश काळे यांना प्रदान करणेत आला. त्यांनी केलेल्या विशेष कार्याची दखल घेऊन त्यांना शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्रक व ग्रथभेट देऊन गौरविणेत आले.

याबद्दल सुरेश काळे यांचे विलवडे सरपंच प्रकाश दळवी, माजी उपसभापती कृष्णा सावंत, टेंबवाडी उत्कर्ष मंडळ मुंबई, केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, शिक्षक वृंद, शा. व्य. समिती, ग्रामस्थ व अंगणवाडीने विशेष अभिनंदन केले आहे.


Spread the love

Related posts

फ्लोरेट कॉलेज येथे मोफत फॅशन डिजाईनिंग बॅचचे यशस्वी आयोजन!

news

कथाकथन स्पर्धेत पार्थ,धम्मातेजा, मनस्वी प्रथम! पळसंब शाळा नंबर १ चे आयोजन.

news

श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. अनिल गवळी सेवानिवृत्त

news

Leave a Comment