नवसाक्षरता अभियानावर शिक्षक संघटनांचा बहिष्कार !
१० नोव्हेंबर वार्ता: राज्यातील निरक्षरांना साक्षर करण्यासाठी नवसाक्षरता अभियानाचे काम करणार्या शिक्षक संघटनांनी बहिष्कार घातला आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील केवळ ३४ सहस्र निरक्षरांचीच ऑनलाईन नोंदणी...
