Month : October 2023

स्टोरी

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवण येथील ‘राजकोट’ किल्ल्यावर उभारण्यात येणार !

news
मालवण: डिसेंबर मासात सिंधुदुर्ग किल्ल्यावर ‘नौसेना दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता येथील ‘राजकोट’ या...
स्टोरी

राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहिर.

news
मुंबई: राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात...
स्टोरी

ॲड. प्रा. अरुण पणदूरकर, प्रा. रुपेश पाटील यांचा सत्कार.! 

news
कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडीचा पुढाकार.   सावंतवाडी: कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडीच्या वतीने आज मासिक सभेचे आयोजन करण्यात आले. मासिक सभेच्या आयोजना दरम्यान...
स्टोरी

पोईपमध्ये भाजपा- ठाकरे शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने…

news
होऊ द्या चर्चा कार्यक्रम; वातावरण तणावपूर्ण, पोलीस यंत्रणा सतर्क… मालवण प्रतिनिधी:   भाजपा सरकारच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आयोजित “होऊ द्या चर्चा” या कार्यक्रमाच्या...
क्राईम

न्हावेली येथील श्री देवी माऊली मंदिरातील फंडपेटी अज्ञात चोरट्याने फोडली

news
सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली येथील श्री देवी माऊली मंदिरातील फंडपेटी अज्ञात चोरट्याने फोडली. मध्यरात्रीच्या दरम्यान ही चोरीची घटना घडल्याचा संशय आहे. घटनास्थळी टिकाव आढळून आल्याने...
स्टोरी

मसुरेतील इंटरनॅशनल वेटलिफ्टर खेळाडू आणि माजी सैनिक रवींद्र उर्फ बाळा दुखंडे यांचे निधन..

news
मसुरे प्रतिनिधी:   मसुरे बाजारपेठ येथील रहिवाशी, सेवानिवृत्त माजी सैनिक, भारतीय वेटलिफ्टर संघातील माजी खेळाडू सद्या पुणे येथे वास्तव्यास असलेले रवींद्र उर्फ बाळा मोहन दुखंडे...
स्टोरी

झाड पडून कुडाळ-आंजिवडे येथील दोघा तरुणांच्या मृत्यूची जबाबदारी युवराज लखमराजे यांनी स्वीकारावी! डॉ. जयेंद्र परुळेकर

news
सावंतवाडी, ता. ४:  शहरात अंगावर झाड पडून कुडाळ-आंजिवडे येथील दोघा तरुणांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आहे. राजवाडा परिसरातील झाड पडून घडलेल्या या घटनेची नैतिक जबाबदारी युवराज...
स्टोरी

गॅस सिलिंडर झाला स्वस्त.

news
४ ऑक्टोबर वार्ता: केंद्रशासनाची उज्ज्वला लाभार्थीची सबसिडीची रक्कम २०० रुपयांवरून ३०० रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता ६०० रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार...
स्टोरी

सनातन धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल !

news
उदयनिधी स्टॅलिन, निखिल वागळे, जितेंद्र आव्हाड यांच्यावर ‘हेट स्पीच’चा गुन्हा नोंदवा ! हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी   सिंधुदुर्ग प्रतिनिधी: सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह तथा द्वेषपूर्ण वक्तव्य करून...
क्राईम

पाकिस्तानात हिंदू तरुणीवर सामूहिक बलात्कार.

news
पाकिस्तान: पाकिस्तानातील सिंध प्रांतात एका महिन्यात तीन हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर करण्यात आले असून, एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. तसेच एका हिंदू...