मडुरा रेल्वे स्थानकाला “हॉल्ट स्टेशन”चा दर्जासाठी माजी सरपंच सुरेश गावडे यांचं बेमुदत उपोषण.
माजी सरपंच सुरेश गावडे : एक्सप्रेस गाड्यांसह विशेष गाड्यांना थांबा द्या. सावंतवाडी प्रतिनिधी -: कोकण कन्या एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस त्याचप्रमाणे सणासुदीच्या...
