पोलीस ठाण्यात बाँबस्फोट घडवल्याचा खोटा व्हिडिओ प्रसारित करणार्या ५ मुसलमानांना अटक !
मलप्पुरम् : पोलीस ठाण्यात बाँबस्फोट घडवल्याचा खोटा व्हिडिओ प्रसारित करणार्या ५ मुसलमानांना अटक करण्यात आली आहे. महंमद रियाझ, महंमद फवाज, महंमद जैसमीन, सलीम आणि सलामनुल...
