Month : August 2023

स्टोरी

संस्कार, संस्कृती, शिक्षण या त्रिसूत्री आत्मसात करा! देवदत्त उर्फ आबा पुजारे 

news
    मुणगे येथे श्री भगवती देवस्थान कडून गुणवंतांचा सन्मान!     मसुरे प्रतिनिधी:   दुसऱ्यांच्या अभिनंदनासाठी टाळ्या वाजविण्या पेक्षा तुमच्या साठी साठी इतर टाळ्या...
स्टोरी

राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून कांदळगाव येथे काजू कलमांची लागवड

news
    मसुरे प्रतिनिधी:   महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषि अधिकारी मालवण यांच्या वतीने कांदळगाव येथील श्री.विश्राम तुकाराम राणे यांचे प्रक्षेत्रावर महात्मा गांधी राष्ट्रीय...
स्टोरी

राजकीय निर्णय आणि कोण कुठल्याी पक्षात जायचे, हे ‘ईडी’ ठरवते ! – शरद पवार, अध्य क्ष, राष्ट्ररवादी काँग्रेस

news
मुंबई: राजकीय निर्णय नेते नाही, तर ‘ईडी’ घेते. कोण कुठल्याग पक्षात जायचे, हे ‘ईडी’ ठरवते, असे सोडून गेलेल्या् सहकार्यां नी सांगितले आहे. आपल्यााला सोडून गेलेल्या्...
स्टोरी

सरकारकडून तात्कांळ पावले उचलली जातील, असे आंदोलन व्हाूयला हवे ! – राज ठाकरे, मनसे

news
पनवेल: रस्ते आस्था–पनाच्या अध्येक्षांसह अनेक लोक आहेत; पण पक्ष म्ह्णून तुम्हाला यात उतरावे लागेल. पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत सर्वांनाच उतरावे लागेल. आवश्यअकतेनुसार एकमेकांना सहकार्य करावे लागेल. आपल्यांला...
स्टोरी

उत्पादन शुल्क विभागाने नोंदवलेल्या ५१ सहस्र ८०० गुन्ह्यांतील केवळ ६९९ गुन्हे सिद्ध !

news
मुंबई: उत्पादन शुल्क विभागाने वर्ष २०२२-२३ मध्ये ५१ सहस्र ८०० गुन्हे नोंदवले होते. यांतील केवळ ६९९ गुन्हे सिद्ध झाले आहेत. यामध्ये गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण...
स्टोरी

कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के !

news
कोल्हापूर: कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत १६ ऑगस्टच्या सकाळी नागरिकांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपामुळे तिन्ही जिल्ह्यांत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सातारा जिल्ह्यातील पाटण...
स्टोरी

केंद्र सरकारच्‍या साहाय्‍याने शेतकर्‍यांसाठी १२ सहस्र ५०० कोटी रुपयांचे साहाय्‍य ! – मुख्‍यमंत्री

news
मुंबई: – राज्‍याला उद्योग क्षेत्रामध्‍ये पहिल्‍या क्रमांकावर नेण्‍यासाठी प्रयत्न चालू आहेत. केंद्रातील सरकार आणि राज्‍य सरकार समन्‍वयाने काम करत आहे. त्‍यामुळे केंद्र सरकारच्‍या साहाय्‍याने शेतकर्‍यांसाठी...
स्टोरी

चौथरा बांधकाम करताना गटार न काढल्यामुळे घराला धोका!

news
सावंतवाडी प्रतिनिधी: व्यापारी गाळे काढण्यासाठी मालकाने चौथरा बांधकाम करताना गटार न काढल्यामुळे घराला धोका निर्माण झाला आहे. याविषयीं कारीवडे ग्रामपंचायतीने पंचयादी घालून गाळे मालकाला गटार...
स्टोरी

राहुरीत (अहिल्‍यानगर) पुन्‍हा ‘लव्‍ह जिहाद’!

news
वाढत्‍या लव्‍ह जिहादच्‍या घटना रोखण्‍यासाठी अन्‍वेषण सीबीआयकडे देण्‍याची मागणी ! जिल्‍हा अहिल्‍यानगर: येथील लव्‍ह जिहादच्‍या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. येथे एका मुलीला प्रेमाच्‍या जाळ्‍यात ओढून...
स्टोरी

आदर्शवत् राज्‍य आणि देश घडवण्‍यासाठी अध्‍यात्‍माविना तरणोपाय नाही ! – अक्षय महाराज भोसले छत्रपती

news
संभाजीनगर: – चांगला समाज, आदर्शवत् राज्‍य आणि देश घडवायचा असेल, तर अध्‍यात्‍माविना तरणोपाय नाही. याचे भान ठेवून आतापर्यंत राजकारणापासून अलिप्‍त असलेल्‍या संत घराण्‍यातील वंशजांनीही राजकारणात...