केंद्रप्रमुखांच्या विभागीय स्पर्धा परीक्षाद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये आता सामाजिक आरक्षण लागू करणार!
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे कास्ट्राईब शिक्षक संघटनेला आश्वासन…. सावंतवाडी: केंद्रप्रमुखांच्या विभागीय स्पर्धा परीक्षाद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये आता सामाजिक आरक्षण लागू करावे याबाबतीमध्ये औरंगाबाद...
