माणगाव येथे संपन्न झालेल्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी प्रतिनिधी: आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन संलग्न श्रीवास लॅबोरेटरी क्लिनिक माणगाव आणि कलंगुटकर आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर सावंतवाडी यांच्या पुढाकारांने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन...
