राजकारण

माणगाव येथे संपन्न झालेल्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन संलग्न श्रीवास लॅबोरेटरी क्लिनिक माणगाव आणि कलंगुटकर आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर सावंतवाडी यांच्या पुढाकारांने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयुर्वेद तज्ञ डॉ.दीप्ती कळंगुटकर यांच्या उपस्थितीत हे मोफत तपासणी शिबीर संपन्न झाले.

करुन ११२ रुग्णांनी घेतला लाभ तसेच रुग्णांना मोफत औषध उपचार वाटप करण्यात आले
. यावेळी टाळंबा प्रकल्प अध्यक्ष ऍड.किशोर शिरोडकर,माजी उपसभापती आर के सावंत,बाळा केसरकर माणगाव उपसरपंच बापू बागवे संभाजी ब्रिगेड संघटना तालुका अध्यक्ष प्रसाद नार्वेकर, डॉ.दिप्ती कळंगुटकर सौ.सुप्रिया पाटणेकर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर सरचिटणीस राकेश केसरकर महीला सेल अध्यक्षा सौ.दर्शना केसरकर उपाध्यक्ष मिलिंद धुरी व्यापारी सेल अध्यक्ष बाळा कोरगांवकर आनंद कांडरकर कृष्णा सावंत नामदेव जानकर उपस्थित होते.

Spread the love

Related posts

भाजपसोबत जाण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीवर दबाव आणला जात आहे.

news

मी त्‍यागपत्र देणार या अफवा! मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे

news

उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा चाकरमान्यांचा निर्धार.

news

Leave a Comment