शासकीय वनात भेडल्यामाडची पाने काढणाऱ्या आरोपींवर फिरते पथक सावंतवाडी टीमची कारवाई..!
सावंतवाडी न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची वन कोठडी. सावंतवाडी: आज रोजी कुणकेरी वन सर्वे क्र. 81 मध्ये अपप्रवेश करून भेडल्यामाडाच्या झाडांची तोड करत पाने काढणाऱ्या तीन...
