फक्त आश्वासने नको बदल होओ….’ विकासासाठी विशालच हवो…! या घोषवाक्याने हजारोंच्या उपस्थितीत विशाल परब भरणार उमेदवारी अर्ज.
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात तिन्ही तालुक्यात प्रत्येक गावागावात घराघरात जनतेच्या मनातील ताईत बनले ले भाजप युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा उद्योजक विशाल परब...
