कडाक्याच्या उन्हातही प्रचार करणारे निष्ठावंत शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद.
सिंधुदुर्ग: शिवसेना- इंडिया- महाविकास आघाडीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार श्री. विनायक राऊत यांचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते गावोगावी फिरत आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडाक्याचे ऊन असून...
