कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी रेल्वे स्टेशन रस्त्यांची कामे होणार काँक्रिटीकरण.
सिंधुदुर्ग: कोकण रेल्वे मार्गावर बांधण्यात आलेल्या रेल्वे स्थानकांना जोडणा-या रस्त्यांचे काम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेले असून या रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीची कामे अनेक वर्ष न...
