मानवता विकास परिषद ला सर्वोत्कृष्ट संस्था राज्यस्तरीय पुरस्कार बदलापूर येथे प्रदान.
मसुरे सुपुत्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी पुरस्कार स्वीकारला. मसुरे प्रतिनिधी: मसुरे मेढा वाडीचे सुपुत्र श्रीकांत सावंत हे ज्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत...
