स्टोरी

मसुरेत १३ मार्च रोजी मुरघास मशीनचे उदघाटन!

Spread the love

मसूरे प्रतिनिधी: पावणाई देवी महिला दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मसुरे बांदिवडे यांनी नवीन खरेदी केलेल्या मुरघास मशीनचे उदघाटन १३ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता होणार आहे. सदर उदघाटन कार्यक्रम भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ प्रसाद देवधर यांच्या हस्ते होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन संस्था अध्यक्ष सौ. अलका विश्वास साठे आणि देऊळवाडा मसुरे वि. का. स. सोसायटी अध्यक्ष डॉ. विश्वास साठे यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

अन्यथा आमच्या पद्धतीने आंदोलन छेडून वीज वितरणाला उत्तर देऊ – आबा चिपकरांचा इशारा

news

‘एक देश एक निवडणूक’ यासाठी केंद्रशासनाकडून समितीची स्थापना !

news

सावंतवाडीतील संकटात असलेल्या कुटुंबाला सामाजिक बांधिलकीची साथ!

news

Leave a Comment