मिरा रोड येथील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्य गृहात रंगला मालवणी भाषेचा जागर.
कणकवली येथील अक्षर सिंधु साहित्य मंचची ” शबय ” ठरली सर्वोत्कृष्ट मालवणी एकांकिका. मुंबई प्रतिनिधी: रविवार दिनांक २१ एप्रिल रोजी मिरा रोड येथील भारतरत्न गानसम्राज्ञी...
