बागवे हायस्कुल व तांत्रिक विद्यालय मसुरेचे प्राचार्य किशोर चव्हाण यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार
मसुरे प्रतिनिधी: मसुरे एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी माझ्या मागे वटवृक्षा प्रमाणे उभे राहिले यामुळेच गेली ३० वर्ष ज्ञानदान व १ वर्ष प्रशासकीय कामकाज यशस्वी रीत्या पूर्ण...
