केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते भारतीय संरक्षण दलाची ताकद दाखवणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन!
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते नाशिकच्या ईदगाह मैदानावर आयोजित ‘नो युअर आर्मी’ या भारतीय संरक्षण दलाची ताकद दाखवणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गडकरींसमवेत मंचावर...
