स्टोरी

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ !

Spread the love

सिंधुदुर्ग: राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला लागली आहे. कोरोनामुळे २५ मार्च या दिवशी दोघांचा मृत्यू झाला, तसेच नवीन ४३७ कोरोनाचे रुग्ण आढळले. सद्यःस्थितीत राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ हजार ९५६ वर पोचली आहे. पुणे येथे कोरोनाचे सर्वाधिक ५७१ रुग्ण आहेत. त्यानंतर रुग्णांची संख्या मुंबई आणि ठाणे येथे आहे.


Spread the love

Related posts

छत्रपती संभाजीनगर येथे ‘जय श्रीराम’च्‍या घोषणेमुळे खासदार इम्‍तियाज जलील कार्यक्रम सोडून गेले !

news

नितीन देसाई यांच्या मृत्यूची राज्य शासनाकडून चौकशी होणार !

news

जातीच्या पलीकडे आंबेडकर विचार मानणारा कोणताही साहित्यिक आपला मानायला हवा – प्रा.प्रवीण बांदेकर

news

Leave a Comment