सिंदुर्गातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ७९८ व्यक्ती विरोधात पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई सुरू!
सुरक्षित व विश्वासाचे वातावरण ठेवून निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडू..! जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल सिंधुनगरी प्रतिनिधी: निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून जिल्ह्यातील...
