चराठा गावठणवाडी येथील अरुण धोंडू परब यांच्या घरावर माड कोसळून घराचे नुकसान.
ओटवणे प्रतिनिधी: चराठा गावठणवाडी येथील अरुण धोंडू परब यांच्या घरावर माड कोसळून घराच्या छपरासह आतील वस्तूंचे सुमारे १,४७,५०० रुपयांचे नुकसान झाले. या घटनेच्या वेळी चिमुकल्यासह...
