महसूल प्रशासनाने आपल्याच आश्वासनाला हरताळ फासला..! उद्यापासून निगुडे सरपंचांचे ग्रामस्थांसह पुन्हा उपोषण.
सावंतवाडी प्रतिनिधी: निगुडे परिसरातील क्वॉरी व क्रशर बाबत निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषण छेडले. त्यावेळी श्री निगुडकर यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न...
