मी छत्रपती शिवाजी महाराज यांंच्यापुढे नतमस्तक होऊन क्षमा मागतो ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट गडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने मी त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन क्षमा मागतो. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही,...
