हमीद इस्माईल तडवी यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार शांतता विकास संघटनेच्या महाराष्ट्र राज्य माध्यम समन्वयकपदी नियुक्ती.
जळगाव जिल्हा प्रतिनिधी (शेख शरीफ): सामाजिक न्याय, मानवी हक्क आणि शांततेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार शांतता विकास संघटना (IHRPDA) ने हमीद इस्माईल तडवी यांची...
