लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आसोली ग्रामपंचायत कडून गुरांना मोफत लसीकरण!
सावंतवाडी प्रतिनिधी: वाढत्या लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज बुधवार दि. २ ऑगस्ट रोजी आसोली ग्रामपंचायत कडून गुरांना मोफत लसीकरण करण्यात आले. आसोली गावात लंम्पी रोगाचा...
