स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त लाल किल्ल्याभोवती अभेद्य सुरक्षाकवच!
८ ऑगस्ट वार्ता: यंदा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त लाल किल्ल्याभोवती सुरक्षादलाचे सैनिक तैनात करण्यात आले आहे. १५ ऑगस्टला स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवासोबतच ‘जी-२०’ची झलकही पहायला मिळणार आहे. १५ ऑगस्टला...
