शिरशिंगे येथे मंजूर झालेले स्वयंचलित हवामान केंद्र लवकरात लवकर सुरू करा…!
शिरशिंगे, कलंबिस्त, वेर्ले, ओवळीये, कारीवडे, माडखोल भागातील शेताकऱ्यांची मागणी. सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी मंडळतील हवामान व माडखोल मंडळातील हवामान यामध्ये तफावत आहे. माडखोल मंडळातील माडखोल हे...
