उद्या कल्याण पूर्वेत ‘संविधान गौरव’ स्पर्धा परिक्षेचे आयोजन!सर्व प्रवर्गातील उच्छुकांना स्पर्धेत भाग घेण्याची सुवर्ण संधी
कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – भारतीय संविधानाचे महत्व वाढण्याबरोबरच समाज मनात संविधानाप्रती किती प्रमाणात जागृकता आहे याची पडताळणी करण्याच्या उद्देशाने विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती...
