आंबा काजू पीक विम्याची प्रलंबित रक्कम मिळाल्याने मालवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी आ. वैभव नाईक,सतीश सावंत,संदेश पारकर यांचे मानले आभार
सिंधुदुर्ग: केंद्र व राज्य सरकारने विम्याचा हप्ता न भरल्याने शेतकऱ्यांची आंबा काजू पीक विम्याची रक्कम प्रलंबित होती. आमदार वैभव नाईक,जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत,...
