सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदाय सिंधुदुर्ग चा जिल्हा वारकरी मेळावा ३१ डिसेंबर ला दोडामार्ग येथे होणार….!
कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदाय सिंधुदुर्ग दर वर्षी होणारा वारकरी जिल्हा मेळावा रविवार दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हा अध्यक्ष मा. ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर यांच्या अध्यक्षतेखाली...
