परमेश्वराने दिलेली सुंदर जबाबदारी म्हणजे दिव्यांग मूल…! सौ शरयू घाडी यांचे प्रतिपादन
दिव्यांग मुलांसाठी “दिव्यानंद” कार्यक्रमाचे आयोजन. मसुरे प्रतिनिधी: राष्ट्रीय बालश्री पुरस्कार प्राप्त प्रसाद नागेश घाडी याच्या स्मृती प्रित्यर्थ, दिव्यांग बालकांना प्रेरणा आणि आनंद देणारा दिव्यानंद...
