तुळस गावात राज्याच्या बाहेरील लोकांचे वास्तव्य आणि संशयास्पद वागण्याकडे ग्रामपंचायत आणि प्रशासनाचे दुर्लक्ष…!
ग्रामपंचायत आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावातील रहिवाशी आणि सामाजिक कार्यकर्ते अवधूत गजानन मराठे २६ जानेवारी रोजी करणार आमरण उपोषण वेंगुर्ला: वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावात...
