स्टोरी

गोळवण येथे मोदी आवास घरकुल मधील घराचे भूमिपूजन…!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: अयोध्या नगरीत प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून गोळवण चव्हाणवाडी येथील लाभार्थी र्श्री. लक्ष्मण बाळकृष्ण चव्हण यांच्या मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभ विधिवत करण्यात आला.

यावेळी मोदी आवास घरकुल जागेचे भूमीपूजन लाभार्थी लक्ष्मण बाळकृष्ण चव्हाण व मालवण पंचायत समितीचे श्री कोदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच श्री सुभाष लाड, ग्रां. पं. सदस्य सौ. प्राजक्ता चिरमुले, भाई चिरमुले, नंदादीप नाईक, बाबू घाडी, संतोष चव्हाण,भाऊ चव्हाण, दिपक चव्हाण, रामकृष्ण नाईक, करुणा राणे, बाबा परब, दत्ताराम परब, पाताडे सर,परुळेकर सर,  सौ.  लाड व वाडीतील बहुसंख्य ग्रामस्थ उस्थित होते.

यावेळी मोदी आवास घरकुल लाभार्थी लक्ष्मण बाळकृष्ण चव्हाण यांनी ग्रा.प गोळवन- कुमामे – डीकवल, मालवण पंचायत समिती व DRDA,यांचे आभार मानले आहेत.


Spread the love

Related posts

दोडामार्ग तालुक्यामध्ये अढळला कोरोनाच्या प्रकारातील जेएन .१ या नव्या उपप्रकाराचा रुग्ण…!

news

आंतरराष्ट्रीय शूटिंगबॉल पंच अशोक दाभोलकर मेस्त्री दापोली येथे सन्मानित! दापोली शूटिंगबॉल क्लब रत्नागिरी कडून सन्मान.

news

मळगाव कुंभार वाडी जि.प. शाळे मध्ये भारतीय जनता पार्टी च्या वतीने वह्या वाटप

news

Leave a Comment