आतंकवादी आक्रमणात अतीमहत्त्वाच्या वास्तू सुरक्षित ठेवण्याविषयीचा तज्ञांचा अहवाल राज्यशासनाला सादर
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: आतंकवादी आक्रमण, तसेच अन्य मानवनिर्मित आपत्ती यांपासून रुग्णालये, पंचतारांकित हॉटेल्स, शाळा, देवस्थाने आदी अतीमहत्त्वाच्या वास्तू सुरक्षित कशा ठेवव्यात? याविषयी उपाययोजना सुचवणारा अहवाल तज्ञ...
