मुणगे येथील रस्त्यावर मिठबाव येथील युवकाचा रक्तबंबाळ अवस्थेत आढळला मृतदेह!
देवगड: देवगड तालुक्यातील मुणगे येथील रस्त्यावर मिठबाव येथील युवकाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह रस्त्याच्या मधोमध उलटा पडलेल्या स्थितीत मृत अवस्थेत आढळून आला आहे. गाडीचा पुढील दरवाजा...
