१०८ रुग्णवाहिका चालक संपावर युवा रक्तदाता संघटना व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने स्वीकारली रुग्णांची जबाबदारी.
सावंतवाडी प्रतिनिधी: संपूर्ण महाराष्ट्रभर विविध मागण्यांसाठी १०८ रुग्णवाहिका चालकांचा संप आज १ जुलैपासून सुरू झाला आहे तो कधी संपेल याची कल्पना नाही तोपर्यंत रुग्णांची गैरसोय...
