मसुरे बांदिवडे रस्त्यालगत सामाजिक कार्यकर्ते आप्पा परब यांच्या सहभागातून १०१ वृक्षांची लागवड..!
मसुरे प्रतिनिधी: निसर्गाचा समतोल राखावा आणि गावात शुद्ध हवा भविष्यात ग्रामस्थांना मिळावी यासाठी बांदिवडे येथील सामाजिक कार्यकर्त श्री आप्पा दिनकर परब यांच्या वतीने मसुरे बांदिवडे...
