सोनूर्ली तिठा ते आरोस बाजार रस्त्याचे सिंधुदुर्ग स्वाभिमान संघटनेच्या मागणी नंतर काम सुरू…!
सावंतवाडी प्रतिनिधी: सोनुर्ली तिठा ते आरोस बाजार रस्ता हा मागील वर्षभरापासून खड्डेमय झाला होता. त्याचप्रमाणे या रस्त्याने प्रवास करताना प्रवासी तसेच दुचाकी स्वारांना त्रास होत...
