शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ‘अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघा’चे देशव्यापी आंदोलन!
प्रतिनिधी: अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षकांच्या प्रलंबित आणि न्याय्य मागण्यांसाठी केंद्र व राज्य सरकारविरोधात देशव्यापी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. गत ३० मे रोजी झालेल्या...
